राजं ! विसंवाद बरा नव्हे ; अगोदर घरात संवाद वाढवा ; मगच राज्यभर !

राजं ! विसंवाद बरा नव्हे ; अगोदर घरात संवाद वाढवा ; मगच राज्यभर !

राज्यसभा निवडणूक, सहाव्या जागेवरून सुरु असलेला कलह, छत्रपती संभाजीराजे यांचे शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप अशा राजकीय घडामोडी घडत असताना काल एक नवीन ट्वीस्ट आहे. संभाजीराजे यांचे वडील छत्रपती शाहू यांची संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर अनपेक्षित, अनाकलनीय आणि संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगत प्रतक्रिया आली. राज्यसभा निवडणुकींमुळे राजकारण ढवळून निघालेले असताना त्यात छत्रपतींच्या घराण्यातील…

“ओबेराॅईजला बैठक झाली, ड्राफ्ट तयार झाला अन्…”, संभाजीराजेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!
|

“ओबेराॅईजला बैठक झाली, ड्राफ्ट तयार झाला अन्…”, संभाजीराजेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापल्याचं पहायला मिळत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत होतं. संभाजीराजे छत्रपती या सहाव्या जागेसाठी उत्सुक होते. मात्र शिवसेनेने अखेर संभाजीराजेंना डच्चू दिला. त्याबद्दल संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी फोन केला आणि त्यांनी वर्षा बंगल्यावर…

ना खैरे, ना राजे! संजय पवारांची अचानक एन्ट्री, संभाजीराजेंचं गणित कुठं बिघडलं?
| |

ना खैरे, ना राजे! संजय पवारांची अचानक एन्ट्री, संभाजीराजेंचं गणित कुठं बिघडलं?

राज्यसभेच्या निवडणुका लागल्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. एकूण 56 जागांपैकी महाराष्ट्राच्या खात्यात 6 जागा आहेत. त्यातील 5 जागांवर बिनविरोध निवडणूक होणार हे निश्चित असलं तरी 6 व्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळालं होतं. शिवसेनेने 6व्या जागेसाठी दंड थोपटले आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण…

शिवसेनेने कधीच हिंदुत्व सोडले नाही, शिवसेनेने आपला झेंडा आणि रंग कधीच बदलला नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
|

शिवसेनेने कधीच हिंदुत्व सोडले नाही, शिवसेनेने आपला झेंडा आणि रंग कधीच बदलला नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर – कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरुद्ध शिवसेना अशी राजकीय कुस्ती चांगलीच रंगताना दिसत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये सभा घेत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. त्याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेत फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी…

चंद्रकांत पाटील यांनी बोलल्याप्रमाणे या पोटनिवडणुकीसाठी उभं राहायला हवं होतं – रोहित पवार
|

चंद्रकांत पाटील यांनी बोलल्याप्रमाणे या पोटनिवडणुकीसाठी उभं राहायला हवं होतं – रोहित पवार

कोल्हापूर – आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी सरकारकडून आज दसरा चौकात युवा मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार आमदार धीरज देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार…

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा यांची एन्ट्रूी, पंढरीतून फुंकलं रणशिंग
|

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा यांची एन्ट्रूी, पंढरीतून फुंकलं रणशिंग

सोलापूर – काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपने पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपने यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपने सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आता अचानक नवं ट्विस्ट आलं…

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर, चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला संधी
|

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर, चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला संधी

कोल्हापूर – काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तशी माहिती काँग्रेसने ट्वीट करत दिली आहे. दरम्यान, काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असं असले तरी भाजप कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार…

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपा जिंकेल – चंद्रकांत पाटील
|

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपा जिंकेल – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून सर्वच समाज घटकांवर अन्याय केला आहे. या सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात जनतेचा आदेश मिळवून पोटनिवडणूक जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी…

कोल्हापुरात काँग्रेस-भाजप यांच्यात होणार चुरशीची लढत, सेनेचा अलिप्त राहण्याचा निर्णय
|

कोल्हापुरात काँग्रेस-भाजप यांच्यात होणार चुरशीची लढत, सेनेचा अलिप्त राहण्याचा निर्णय

कोल्हापूर – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं गेल्यावर्षी निधन झाले होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर खरतर सत्ताधारी पक्ष बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करत होते. पण भाजपने या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निश्चय केला आहे. भाजपने पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचं अधिकृत नावही जाहीर केलं…

सीमा सत्याग्रही आणि जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन
|

सीमा सत्याग्रही आणि जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन

कोल्हापूर – शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना चार दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, राजकीय, जीवनातील लढाऊ नेतृत्व…

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : जयश्री जाधव विरुद्ध राजेश  क्षीरसागर सामना रंगणार का ?
|

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : जयश्री जाधव विरुद्ध राजेश क्षीरसागर सामना रंगणार का ?

नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. महाराष्ट्राच्या शेजारील उत्तरप्रदेश आणि गोव्यात निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. तसंच गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या देखील राज्यांच्या पाच राज्यांत 10 फेब्रुवारीपासून निवडणुकांची रणधुमाळी सुरु होईल. अशातच कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याचे संकेत मिळालेत. निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरु असून जिल्हा निवडणूक शाखेकडे याबबत विचारणा करण्यात…

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर,शिवसेनेने दिली टक्कर
|

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर,शिवसेनेने दिली टक्कर

कोल्हापूर – कोल्हापूर मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शिवसेने सत्ताधाऱ्यांना अगदी जोरदार टक्कर दिली आहे.कोल्हापूर मध्यवर्ती बँकेच्या पंधरा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.यात एकट्या शिवसेनेमुळे सत्ताधाऱ्यांच्या अंगाला घाम फुटला आहे. निवडणुकीचा निकाल हाती लागला असून शिवसेनेने यात सत्ताधाऱ्यांना टफ फाईट दिली आहे.त्यामुळे राष्ट्रवादी,काँग्रेस सोबत भाजपलाहि याचा धक्का बसला आहे.शिवसेनेने आपले शर्तीचे प्रयत्न केले असले तरी मात्र निवडणुकीचा…

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सेनेला मिळालं दुसरे यश
|

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सेनेला मिळालं दुसरे यश

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे.रमण मळा येथील महसून कल्याण निधीच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. या मतमोजणीत धक्कादायक निकाल लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिळ मध्यवर्ती बँकेची निवडणूक १५ जागांसाठी झाली असून. आज मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूर बँकेचा पहिला निकाल हाती लागला…

सतेज पाटील-अमल महाडिक पुन्हा आमने सामने
|

सतेज पाटील-अमल महाडिक पुन्हा आमने सामने

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 6 सदस्यांची मुदत दिनांक 01 जानेवारी, 2022 रोजी समाप्त होत आहे. या रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. रामदास गंगाराम कदम (मुंबई), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), सतेज उर्फ बंटी डी पाटील (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे…

खुर्ची टिकवायची असेल तर पवारांचे ऐकावे लागते ; पाटलांनी सांगितल शिवसेना बंद मध्ये सहभागी होण्याचे कारण
| |

खुर्ची टिकवायची असेल तर पवारांचे ऐकावे लागते ; पाटलांनी सांगितल शिवसेना बंद मध्ये सहभागी होण्याचे कारण

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज ११ ओक्टोबरला महाराष्ट्र बंद चे आवाहन आघाडी सरकारने केले होते. प्रसंगी आघाडी सरकारच्या या बंदचा भाजप सरकारकडून विरोध होत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बंद चा विरोध करताना म्हटले की, राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे…

पावसाळ्यात पूर असतांना, उन्हाळ्यात कोकण कोरडा का?
|

पावसाळ्यात पूर असतांना, उन्हाळ्यात कोकण कोरडा का?

कोकण : राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने चांगलच झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरीत पावसामुळे धोका निर्माण झाला असून एनडीआरएफची पथकं दाखल झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी…

|

जरंडेश्वर साखर कारखान्यावर राजकीय हेतूनेच कारवाई, राजू शेट्टींचा दावा

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ट लागलं आहे. त्यातच, साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखानाही गैरव्यवहारप्रकरणी ईडीने जप्त केला आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा असल्याने अजित पवारचांच यात हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते शुक्रवारी…

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद संपन्न!
|

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद संपन्न!

पुणे : राजर्षी शाहू महाराजांची जयंती निमित्ताने, सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने ‘विवेक विचार मंच’च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष माननीय विजयजी सांपला यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या परिषदेच्या आयोजनात संपूर्ण महाराष्ट्रातून पन्नासहून अधिक संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी अनुसूचित जाती-जमाती व अन्य वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याय…

राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक : उपमुख्यमंत्री अजित पवार
|

राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शेतकऱ्यांचे तारणकर्ते, बहुजनांचे पालनकर्ते होते. आपल्या संस्थानात त्यांनी शेतकरी हिताचे कायदे केले. शेतीसाठी धरणं बांधली. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारं खुली करुन दिली. त्यांच्यासाठी वसतीगृहे बांधली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. नोकरीमध्ये आरक्षण दिलं. महिलांच्या सक्षमीकरणाचे कायदे केले. सामाजिक सुधारणा करून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक…

मराठा आरक्षण: खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलनात सहभागी

मराठा आरक्षण: खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलनात सहभागी

मुंबई : कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा एल्गार. शाहू महाराजांच्या समाधीस्थळी आंदोलनकर्ते एकत्र आलेत. यावेळी अनेक आमदार, खासदार उपस्थित असताना सगळ्यांचं लक्ष हे खासदार धैर्यशील माने यांनी वेधून घेतलं आहे. खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत.‘मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दरम्यान धैर्यशील माने नुकतेच कोरोना…

मराठा आरक्षण विषय पुन्हा पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे – श्रीमंत शाहू छत्रपती

मराठा आरक्षण विषय पुन्हा पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे – श्रीमंत शाहू छत्रपती

कोल्हापूर : ‘मुंबई तुमच्या बाजूने आहेच पण आता दिल्लीही सोबत आली पाहिजे. मराठा आरक्षण विषय पुन्हा पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी’ अस परखड मत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मत मांडलं. तसंच, ‘पंतप्रधान मोदी यांनी ठरवलं तर नक्कीच मराठा आरक्षण मिळू शकतं’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनात छत्रपती शाहू यांनी आपली…

“हा आवाज मुंबईपर्यंत पोहचलाय, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे” : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
|

“हा आवाज मुंबईपर्यंत पोहचलाय, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे” : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात भर पावसात मूक आंदोलनाला सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी हे आंदोलन होत आहे. पावसाची संततधार असतानाही राज्याच्या विविध भागातील मराठा महासंघाचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांनीही गर्दी केली आहे. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. या ‘मूक…

नाना पटोलेंच्या सीएम पदाच्या इच्छेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
|

नाना पटोलेंच्या सीएम पदाच्या इच्छेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार एकत्र असले तरी प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं ताकद वाढवण्याच्या तयारीला लागला आहे. त्यातूनच नेत्यांकडून स्वबळाच्या घोषणाही दिल्या जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर वक्तव्य केलं आहे. त्यावर मित्रपक्षांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून गौरविलेले मुरलीधर राऊत यांनी नुकताच…

उपमुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरकरांना आवाहन!

उपमुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरकरांना आवाहन!

कोल्हापूर : राज्यात कोरोनाची आकडेवारी आटोक्यात येत असताना कोल्हापुरातील परिस्थिती मात्र गंभीर आहे. याच पर्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नियम शिथिल होत असताना मात्र कोल्हापूरकरांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर कोल्हापुरात निर्बंध शिथिल होणार नसल्याचंही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.कोल्हापुरात निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत. हे निर्बंध…

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट ! चर्चांना उधाण
|

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट ! चर्चांना उधाण

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुकारले असून राज्यभर दौरा करत आहे. तर दुसरीकडे आज कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे सुद्धा उपस्थित होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये चर्चेंना उधाण आले आहे.कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार…

संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला टोला! आरोप-प्रत्यारोप सुरूच
|

संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला टोला! आरोप-प्रत्यारोप सुरूच

अहमदनगर : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. कोल्हापूरमध्ये १६ जूनला आंदोलन करण्यात येणार आहे. पण, आंदोलनाच्या भूमिकेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.‘ मी मोर्चा म्हटलेलो नाही, मूक आंदोलन करणार हीच भूमिका. चंद्रकांत पाटील काही म्हणो ‘ असा टोला संभाजीराजेंनी लगावला आहे.छत्रपती संभाजीराजे सध्या महाराष्ट्राच्या…

‘बघतो कोण अडवतं ते’ असं म्हणत मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंची आक्रमक भूमिका
|

‘बघतो कोण अडवतं ते’ असं म्हणत मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंची आक्रमक भूमिका

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडलं आहे. १६ जूनपासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लाँगमार्चचा इशाराही त्यांनी यावेळी दिला…

kolhapur lockdown update : २ दिवसात निर्बंध कडक करण्यात येणार

kolhapur lockdown update : २ दिवसात निर्बंध कडक करण्यात येणार

कोल्हापूर : कोल्हापुरात वाढत्या कोरोंना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर येत्या 2 दिवसात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. येत्या 2 दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.कोल्हापुरात हा लॉकडाऊन 10 ते 14 दिवसांचा…

गोकुळची निवडणुक संपताच कोल्हापुरात १० दिवसांचा कडक ‘लॉकडाऊन’

गोकुळची निवडणुक संपताच कोल्हापुरात १० दिवसांचा कडक ‘लॉकडाऊन’

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक पार पडली असून आज मतमोजणी करण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापूरातील ही निवडणूक संपताच पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरातील वाढती रुग्ण संख्या त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण या पार्श्वभूमीवर पालकंत्री सतेज पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरात गोकुळ दूध संघाची…

आठवडाभरात लस पुरवठा न वाढल्यास सीरम इन्स्टिट्यूटमधून अन्य राज्यात जाणारी वाहने रोखणार – राजू शेट्टी
|

आठवडाभरात लस पुरवठा न वाढल्यास सीरम इन्स्टिट्यूटमधून अन्य राज्यात जाणारी वाहने रोखणार – राजू शेट्टी

कोल्हापूर: कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यामुळं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लसीकरण थांबवावं लागलं आहे. राज्याला गरज असताना केंद्राकडून पुरेशी लस पुरवली जात नसल्याचा राज्य सरकारचा आक्षेप आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातील आकडेवारीच जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य पक्षांच्या नेत्यांनीही आता केंद्राविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी…