गोकुळची सभा असो की निवडणुकीचा आखाडा, महाडिक – पाटील आमनेसामने येतातच…
|

गोकुळची सभा असो की निवडणुकीचा आखाडा, महाडिक – पाटील आमनेसामने येतातच…

कोल्हापूर म्हणलं की विषय हार्ड. जितकी इथली माणसं रांगडी तेवढीच प्रेमळसुद्धा. मैत्री केली तर जीवाला जीव देणारी आणि दुश्मनी केल्यावर आयुष्भर कट्टरता निभावणारी माणसं कोल्हापूरच्या लाल मातीतच बघायला मिळतात. कोल्हापुरात जेवढा रंकाळा फेमस आहे तेवढीच पाटील आणि महाडिक घराण्याची दुश्मनी सुद्धा. दरम्यान, गोकुळ दुध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाडिक-पाटील यांच्यातील कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळतेय. गोकुळच्या…