Kolhapur Election 2022; कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
|

Kolhapur Election 2022; कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

कोल्हापूर – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर शहर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर काँग्रेसच्या तिकीटावर लढणाऱ्या महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यात मुख्य लढत आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. आरोप-प्रत्यारोप झालेत,…