आम आदमी पार्टी उतरणार कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत
|

आम आदमी पार्टी उतरणार कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत

कोल्हापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक होणार आहे. यासाठी 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. काँग्रेसने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे….

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपा जिंकेल – चंद्रकांत पाटील
|

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपा जिंकेल – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून सर्वच समाज घटकांवर अन्याय केला आहे. या सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात जनतेचा आदेश मिळवून पोटनिवडणूक जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी…