कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील – अजित पवार
|

कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील – अजित पवार

रत्नागिरी : कोरोना महामारी, तौक्ते, क्यार, निसर्ग चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक संकटांवर मात करुन शासनाने सर्वांगीण विकासाची कामे  केली आहेत.  मुरुग वाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोरे टेंबे) ३.५ कि.मी. लांबीच्या टेट्रापॉड आणि ग्रोयन धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे या भागातील धूप कमी होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते काल मिऱ्या बंदर येथील कार्यक्रमात बोलत होते….

नेमकी कशी असेल नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा ? वाचा…
|

नेमकी कशी असेल नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा ? वाचा…

मुंबई : केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी एक घोषणा केली आहे. नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. मुंबई ते कोकण अशी ही जन आशीर्वाद यात्रा असेल. येत्या १९ ऑगस्टपासून मुंबईतून ही जन आशीर्वाद यात्रा सुरु होईल. मुंबईपासून कोकणपर्यंत ही जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे. कशी असेल ही जन आशीर्वाद…

हवामान विभागाचे अंदाज कधीकधी विरोधाभासी का वाटतात?

हवामान विभागाचे अंदाज कधीकधी विरोधाभासी का वाटतात?

कोकण : कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे आणि पुरामुळे हाहाकार उडालाय. या दोन दिवसाच्या मुसळधार पावसात अनेकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले आहेत. तर महाबळेश्वर मध्ये एका दिवसाच्या पावसाचे सगळे विक्रम मोडीस निघाले आहेत. विदर्भामध्ये अकोल्यातही विक्रमी पाऊस पडला आहे. अश्यात हवामान विभागाच्या अंदाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रश्न उपस्थित होण्यामागच कारण काय?…

राज्यात पावसाचे १३६ बळी; ६ जिल्ह्यांत रेड अलर्ट, पाहा कुठे किती नुकसान झाले

राज्यात पावसाचे १३६ बळी; ६ जिल्ह्यांत रेड अलर्ट, पाहा कुठे किती नुकसान झाले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईसह कोकणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्यात मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुढचे दोन-तीन दिवस कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकणच्या चिंतेत भर पडली आहे. मध्य महाराष्ट्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाने…

पावसाळ्यात पूर असतांना, उन्हाळ्यात कोकण कोरडा का?
|

पावसाळ्यात पूर असतांना, उन्हाळ्यात कोकण कोरडा का?

कोकण : राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने चांगलच झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरीत पावसामुळे धोका निर्माण झाला असून एनडीआरएफची पथकं दाखल झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी…

आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार

आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार

सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मंगळवार दिनांक 18 मे रोजी ताशी 65 – 75 ते 85 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. या कालावधीत समुद्र खबळलेला राहणार असल्याने या कालावधीत नागरिकांनीही समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. अरबी…