मुंबईत धो धो पाऊस; लोकल सेवा विस्कळीत

मुंबईत धो धो पाऊस; लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच मुंबईसह कोकणाला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकणसाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार असून त्यात मुंबईकरांसाठी पुढचे तीन तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. कारण पुढच्या तीन तासांत मुंबईत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईला गेल्या 4 तासांपासून पावसाने…

अलिबाग : रेवदंडा खाडीत मालवाहू तराफा बुडाला! ; १६ खलाशांची सुखरूप सुटका

अलिबाग : रेवदंडा खाडीत मालवाहू तराफा बुडाला! ; १६ खलाशांची सुखरूप सुटका

अलिबाग : रेवंदडा बंदरातून निघालेला एमव्ही मंगलम हा मालवाहू तराफा (बार्ज) गुरुवारी पहाटे रेवदंडा खाडीत बुडला. तटरक्षक दलाने मदत व बचावकार्य मोहीम राबवून या तराफावरील १६ खलाशांची सुखरूप सुटका केली. हा मालवाहू तराफा रेवदंडा बंदरातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र सकाळी साडेसातच्या सुमारास बंदरापासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर तो कलंडण्यास सुरवात झाली. तराफा बुडण्याची शक्यता…

Mumbai Rains : मुंबई आज रेड तर पुढील 4 दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट

Mumbai Rains : मुंबई आज रेड तर पुढील 4 दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट

मुंबई: मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अ‍ॅलर्ट राजी करण्यात आला आहे. तसेच मुंबईत चार दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच पावसाने मुंबईला सकाळपासून झोडपल्याने मुंबईची दाणादाण उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात येऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना अ‍ॅलर्ट राहण्याच्या सूचनाही दिल्या.  आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि…

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; चार दिवस अतिवृष्टी होणार

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; चार दिवस अतिवृष्टी होणार

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले….

कोकणाला 200 कोटींचं पॅकेज द्या : नारायण राणे

कोकणाला 200 कोटींचं पॅकेज द्या : नारायण राणे

मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोकणाला 200 कोटींचं पॅकेज देण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर हा दौरा पिकनिक दौरा असल्याची टीका करतानाच कोकणाला 200 कोटींचं पॅकेज देण्याची मागणी यांनी केली. मुख्यमंत्री दोन दिवसात कोकणवासीयांना मदत जाहीर करू असं म्हणाले आणि…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा, म्हणाले…
|

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा, म्हणाले…

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तौक्ते चाक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी तेथील पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याच सांगितलं आहे. दरम्यान मी काही फोटो सेशन करायला आलो नाही अस म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला होता….

‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान

‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान

सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे, 19 शाळांचे, 11 शासकीय इमारतींचे, 13 शेड्सचे, 4 सभागृहाचे आणि इतर…