कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अ‍ॅलर्ट’

कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अ‍ॅलर्ट’

‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता मुंबई : देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर या आठवड्यामध्ये कोकणामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये आज सोमवारसाठी ‘रेड अॅलर्ट’ जाहीर करण्यात आला असून या काळात तुरळक ठिकाणी 20 सेंटीमीटरहून जास्त पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट कायम आहे.  कोकण आणि…