मस्तच ! मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या 3 तासांत

मस्तच ! मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या 3 तासांत

मुंबई : नव्या कोकण महामार्गासंदर्भातली ही बातमी. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येईल, अशा मुंबई कोकण ईवेचा प्रस्ताव आहे. ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेसवे असे त्याचे नाव आहे. त्याचा सर्व्हे ड्रोनच्या माध्यमातून होणार आहे. 70 हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रोजेक्टसाठी अपेक्षित आहे.  दरम्यान, मुंबई – गोवा महामार्गाचे काम सुरु आहे….