|

म्हणून भाजपला केरळमधील लोक मतदान करत नाहीत

आमदार ओ. राजगोपाल यांनी दिलेलं उत्तर चांगलंच व्हायरल कोची: केरळच्या १६० जागांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केरळमध्ये केवळ एकाच टप्प्यात मतदान होणार असून २ मे रोजी निकाल लागणार आहे. अशातच केरळ भाजपचे नेते आणि राज्यातले पक्षाचे एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राजगोपाल यांनी हे विधान…