अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चाकू हल्ला प्रकरण; संशयित आरोपीला जामीन मंजूर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चाकू हल्ला प्रकरण; संशयित आरोपीला जामीन मंजूर

निगडी येथील घटना पुणे – निगडी येथील घरात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली होती. यात सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी जखमी झाले होते. याप्रकरणातील संशयित आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयात संशयित आरोपीची बाजू ॲडव्होकेट सचिन लांडगे यांनी मांडली. अजय विष्णू शेकटे (वय 24, रा. बीड) असे हल्ला…