मोठी बातमी, गौतम गंभीर करणार आयपीएलमध्ये ‘कमबॅक’

मुंबई – टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. आयपीएलच्या इतिहासात एक यशस्वी बल्लेबाज आणि यशस्वी कर्णधार म्हणून गंभीरची ओळख आहे. गंभीरने कोलकता संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. ज्यात त्याने संघाला दोन वेळा विजेतेपद पटकावून दिले आहे. गंभीर 2008 साली आयपीएलमधून निवृत्त झाला होता. त्यानंतर आता चार वर्षानी तो आयपीएलमध्ये पुनरागमन करताना…

KKR च्या ‘या’ २ खेळाडूंना कोरोनाची लागण, कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित !

KKR च्या ‘या’ २ खेळाडूंना कोरोनाची लागण, कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित !

मुंबई : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाची स्थिती भयंकर असतानाच आता क्रिकेट विश्वातून मोठी बातमी येत आहे. कोलकाता विरुद्ध बंगळुरू आज होणारा सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. हा सामना आज होणार होता. सामन्याआधी कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे तात्पुरता आजचा सामना स्थगित करण्यात आला असून तो रिशेड्युल करण्यात येणार आहे.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कोलकाता…