माजी केंद्रीय मंत्री पीआर कुमारमंगलम यांच्या पत्नीची दिल्लीत हत्या, दिल्लीतील धक्कादायक प्रकार

माजी केंद्रीय मंत्री पीआर कुमारमंगलम यांच्या पत्नीची दिल्लीत हत्या, दिल्लीतील धक्कादायक प्रकार

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नीची दिल्ली येथील निवासस्थानी हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमारमंगलमची पत्नी किट्टी कुमारमंगलमची काल रात्री वसंत विहार येथील राहत्या घरी त्यांची हत्या करण्यात आली आहे. 67 वर्षीय किट्टी कुमारमंगलमची हत्या केल्या प्रकरणी एका संक्षयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर दोन जणांचा शोध पोलिसांकडून घेतला…