मुंबईच्या सत्यं शिवं सुंदरम सोसायटीत ‘नो किसिंग झोन’करायची वेळ आलीये!

मुंबईच्या सत्यं शिवं सुंदरम सोसायटीत ‘नो किसिंग झोन’करायची वेळ आलीये!

याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की !! मला सांगा, त्यात तुमचं काय गेलं ? पाडगावकरांची ही कविता आठवण्यामागच कारण ठरल ते म्हणजे no kissing zoneचा बोर्ड..! पण असा साईन बोर्ड लावण्यामागच नेमकं कारण काय ते आपण जाणून घेवूया. मुंबईतील बोरीवलीमध्ये सत्यं शिवं सुंदरमधल्या एका सोसायटीमध्ये पेन्ट करण्यात आलेले फलक सध्या प्रचंड…