बॉलिवूडला ‘अच्छे दिन’ सुषमाजींमुळे आलेत…
|

बॉलिवूडला ‘अच्छे दिन’ सुषमाजींमुळे आलेत…

सुषमा स्वराज ! सत्तेत असो विरोधी बाकावर किंवा संघटनेत पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडणाऱ्या कुशल नेत्या. आयुष्यभर त्यांनी मिळालेल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. चार दशकांहून अधिक त्या राजकारणात सक्रीय होत्या. या कारकिर्दीत त्यांनी आमदार, मुख्यमंत्री, लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या ते केंद्रीय मंत्री असा पल्ला गाठला. विशेषतः मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रीय मंत्री म्हणून…

नानांच्या वडिलांनी त्यांना बायकोसह घराच्या बाहेर काढणार, असा चंग बांधलेला…
|

नानांच्या वडिलांनी त्यांना बायकोसह घराच्या बाहेर काढणार, असा चंग बांधलेला…

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले नाना सर्वांनाच माहिती आहेत. पण याअगोदर नाना पटोले यांना राजकारणात येण्यासाठी किती संघर्ष करावा लागला, याची इतंबूत माहिती आपल्याला माहीती नसते. नाना पटोले यांचा जन्म ५ जून १९६३ रोजी भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्‍यातल्या सुकळी या छोट्याश्या गावात झाला. नानांचे वडील कृषी अधिकारी असल्यानं त्यांना वडिलांची जिकडे ड्युटी तिकडे रहावं लागे. त्यामुळे साहजिकच…