‘प्यार किया तो डरना क्या’, मग का केले नाही मधुबालाने दिलीप कुमार सोबत लग्न!
|

‘प्यार किया तो डरना क्या’, मग का केले नाही मधुबालाने दिलीप कुमार सोबत लग्न!

दिलीप कुमार आणि मधुबाला 50च्या दशकातील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते, त्यांच्या अफेअरची चर्चा फिल्म इंडस्ट्रीत जोरदार होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मधुबाला आणि दिलीप कुमार यांची पहिली मुलाखत ‘तराना’ चीत्रपटाच्या सेटवर झाली. दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे अफेअर जवळपास नऊ वर्षे चालले. ज्यादरम्याण त्यांनी ‘मुघल ए आझम’, ‘अमर’, ‘संगदिल’, ‘फिल्म ही फिल्म’ यासारखे दमदार चित्रपट हिंदी सिनेमासृष्टीला…