क्या यही प्यार है! किशोर कुमार प्रेमात इतके बुडाले होते की, त्यांनी आपला धर्मच बदलला…

क्या यही प्यार है! किशोर कुमार प्रेमात इतके बुडाले होते की, त्यांनी आपला धर्मच बदलला…

बॉलिवूडचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते आणि गायक किशोर कुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला.यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक दमदार चित्रपट हिंदीसिनेमासृष्टीला दिले आणि अनेक सुपरहिट गाणी गायली. किशोर कुमारचे व्यावसायिक जीवन जितके यशस्वी होते तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवन अयशस्वी होते. अभिनेत्याची लव्ह लाईफ फार वादग्रस्त होती, कारण त्याने चार लग्ने…

आणीबाणीच्या झळा किशोर कुमार यांना पण बसल्या आहेत…

१९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून एकप्रकारे पुन्हा भारताला पारतंत्र्याच्या चौकटीत कोंडण्याचा प्रयत्न केला होता. भारताला स्वातंत्र्य मिळून जेमतेम तीस वर्षे होण्याअगोदरच इंदिरांनी पुन्हा एकदा भारतीयांपुढे ‘जैसे थी’ परिस्थिती निर्माण करून ठेवली होती. जणू पारतंत्र्याची जखम चीघळावी… तुम्ही म्हणाल, आज काय म्हणून आणीबाणीचं श्राद्ध घालायला लागलात. झालं अस की, दुपारी बसल्या बसल्या आपल्या…

किशोर कुमार ७०, ८० च्या दशकातील सर्वात महागडे गायक कसे झाले ?

किशोर कुमार ७०, ८० च्या दशकातील सर्वात महागडे गायक कसे झाले ?

आकाशवाणी ते दूरदर्शन व्हाया सोशल मीडिया सगळीकडे किशोर कुमार यांची गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. किशोर कुमार आपल्यात नाहीत त्याला ३३ वर्षे लोटली. पण अभिनय, संगीत, लेखन आणि गीतांच्या स्वरूपात करोडो भारतीयांच्या मनात ते जिवंत आहेत. हाडाचे रसिक म्हणतात, भारतीय अभिजात संगीत, गायकीचा इतिहास किशोर दादांविना पूर्ण होणारच नाही. कारण किशोर कुमारांनी भारतीय सिनेसृष्टीवर भुरळच तशी…