किसान सभा आक्रमक, पूरग्रस्त शेतकऱ्यासाठी भरीव मदतीची मागणी
| |

किसान सभा आक्रमक, पूरग्रस्त शेतकऱ्यासाठी भरीव मदतीची मागणी

गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील १८२ परिमंडळांमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाल्याने राज्यातील १२ लाख हेक्‍टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत. शेतजमीन वाहून गेली आहे. या संदर्भात आता किसान सभेने आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदतीची मागणी केली आहे. नाशिक मधील गंगापूर धरणातून ३४२६ क्यूसेक पाणी सोडावे लागल्याने, तसेच खडकपूर्णा धरणाचे १९ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागल्याने…