|

प्रेमीयुगुलांच्या खुनाला जबाबदार कोण ? ती, तो की आपण ?

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या लाडगावमध्ये किर्ती मोटे – थोरे (वय २१) हिचा प्रेमविवाह केल्याने आईसह भावाने कोयत्याने शिर तोडून धडावेगळे करून निर्घृण खून केला. इतकचं नव्हे तर भावाने तिच्या कापलेल्या मुंडक्यासोबत सेल्फी काढला, कपडे बदलले आणि पोलिसात गेला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना. ही घटना वाचतानाही डोळ्यातील पाणी तुटत नाही आणि यांनी पोटच्या गोळ्याला इतक्या…