भाजपच्या लोकांना भुताटकीने झपाटले असून त्यांना त्यांचे बंगले स्वप्नात दिसतात – संजय राऊत
|

भाजपच्या लोकांना भुताटकीने झपाटले असून त्यांना त्यांचे बंगले स्वप्नात दिसतात – संजय राऊत

मुंबई – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेवून भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उठवली आहे.यामध्ये राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत राऊतांच्या या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तर आता संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाकयुद्ध सुरुच…