दिल्ली आणि राज्यातला भाजपचा ‘तो’ नेता कोण? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट
|

दिल्ली आणि राज्यातला भाजपचा ‘तो’ नेता कोण? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई – महाराष्ट्रातील भाजपचा एक मोठा नेता आणि दिल्लीतला भाजपचा एक नेता आहे. या दोघांसोबत मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार झाला आहे. मुंबईतील ट्रायटेंड ग्रुप आहे. या ग्रुपमधून अनके मोठे व्यवहार करण्यात आले आहेत. या ग्रुपला आधीच्या सरकारने कामी दिली होती असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज दिवसभरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर…

किरीट सोमय्या यांना शिवडी कोर्टाचे समन्स
|

किरीट सोमय्या यांना शिवडी कोर्टाचे समन्स

राज्य सरकारमधल्या अनेक नेत्यांवर सातत्याने भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे भाजपा नेते माजी खासदार किरिट सोमय्यायांनी महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले. मंत्री मुश्रीफ यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावताना या कटकारस्थानात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व घाटगे हे दोघे असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, किरिट सोमय्यायांना परिवहन मंत्री…

‘माझ्यासमोर दोन मंत्र्याचं होमवर्क तयार आहे’
|

‘माझ्यासमोर दोन मंत्र्याचं होमवर्क तयार आहे’

राज्य सरकारमधल्या अनेक नेत्यांवर सातत्याने भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर २ मंत्र्यांच्या घोटाळ्यांची फाईल हाती लागली असून, १२७ कोटीच्या घोटाळ्यांचा निकाल लावू असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. मागच्या पत्रकार…

छगन भुजबळांची ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता जप्त ! भाजप नेत्याचा दावा, वाचा सविस्तर
|

छगन भुजबळांची ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता जप्त ! भाजप नेत्याचा दावा, वाचा सविस्तर

मुंबई : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. केवळ छगन भुजबळच नाही तर माजी खासदार समीर भुजबळ यांचीही मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात…