किरीट सोमय्या यांच्यानंतर मुलगा नील सोमय्या यांचेही पाय खोलात; कोर्टात धक्का
|

किरीट सोमय्या यांच्यानंतर मुलगा नील सोमय्या यांचेही पाय खोलात; कोर्टात धक्का

मुंबई – आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा केल्याच्या आरोपांमुळे भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत. किरीट सोमय्या यांचा काल अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज नील सोमय्या यांनाही न्यायालयाने दणका दिला आहे. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाकडून फेटाळून लावल्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील सोमय्यांना केव्हाही अटक…

‘भाग सोमया भाग’ हा नवीन सिनेमा काश्मीर फाइल्स वाल्यांनी काढावा ;  राऊतांचा भाजपवर निशाणा
|

‘भाग सोमया भाग’ हा नवीन सिनेमा काश्मीर फाइल्स वाल्यांनी काढावा ; राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई : राज्यात महा विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शिवसेना -भाजप मधील राजकीय वाद झपाट्याने वाढत आहे. शिवसेनेकडून  खासदार संजय राऊत तर भाजपकडून माजी खासदार किरीट सोमय्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेची खिंड लढवतांना पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या गाजत असलेल्या आयएनएस विक्रांत प्रकरणावरून राऊत – सोमय्या पुन्हा आमने-सामने आले आहेत. आयएनएस विक्रांत प्रकरणात पोलिसांनी समन्स बजावल्यामुळे सोमय्या…

किरीट सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
|

किरीट सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई – आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा केल्याच्या आरोपांमुळे भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे त्यामुळे किरीट सोमय्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. तर नील सोमय्या यांचा जामिन अर्जावरील निकाल उद्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. सोमय्यांच्या वकिलांनी उच्च…

मी तुमच्या बापालाही घाबरत नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे – संजय राऊत
|

मी तुमच्या बापालाही घाबरत नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे – संजय राऊत

नवी दिल्ली – ‘ईडी’ने मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली. या कारवाईनंतर दिल्लीमध्ये असलेल्या संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. ईडीने अलिबागमधील जी जमीन जप्त केली आहे, ती आम्ही २००९ साली कष्टाच्या पैशाने विकत घेतली आहे. परंतु, ईडीने कोणतीही चौकशी न करता या जमिनी जप्त केल्या आहेत. एवढेच…

‘मी मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सोमैय्यांनी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू’
|

‘मी मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सोमैय्यांनी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू’

कोल्हापूर : किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू’, आवाहन राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कागल तालुक्यातील करनूर येथे विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन जाहीर सभा संपन्न कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुश्रीफ म्हणाले,  मी तमाम जनतेला जाहीरपणे शपथेवर सांगू इच्छितो की,…

”मुख्यमंत्री जे बोलले ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही” – देवेंद्र फडणवीस
|

”मुख्यमंत्री जे बोलले ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही” – देवेंद्र फडणवीस

शिर्डी – भ्रष्टाचारासंदर्भातील सत्य नाकारता येत नाही व त्यावर उत्तरही देता येत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भावनिक भाषणाचा आधार घेतला. मुख्यमंत्री जे बोलले ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आम्ही २०२४ च्या तयारीला लागलो आहोत आणि कोणठल्याही परिस्थितीत स्वबळावर आम्ही सरकार स्थापन करू, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. साई दर्शनासाठी आलेल्या…

”हे रिसॉर्ट माझे नाही, किरीट सोमय्या हे माझे रिसॉर्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत” – अनिल परब
|

”हे रिसॉर्ट माझे नाही, किरीट सोमय्या हे माझे रिसॉर्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत” – अनिल परब

रत्नागिरी – भाजपा नेते किरीट सोमय्या हे दापोलीमध्ये दाखल झाले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणावरुन त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यात यावे म्हणून किरीट सोमय्या दापोलीमध्ये दाखल झाले आहेत. यावरुन आता अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंमत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा असं…

माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा; किरीट सोमय्या यांचा राऊतांना इशारा
|

माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा; किरीट सोमय्या यांचा राऊतांना इशारा

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे. गोवा, उत्तर प्रदेशातील जनतेने त्यांना दाखवून दिले आहे. संजय राऊत यांच्यामार्फत स्टंट करून काहीही साध्य होत नाहीय. नील सोमय्या यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारने नील सोमय्या यांची कुठलीही चौकशी करत नसल्याचे सांगितले. उच्च न्यायालयात ठाकरे सरकारने स्वत:ची इज्जत घालवून घेतली आहे असाही…

ईडी व तिचे अधिकारी ही भाजपाची एटीएम मशिन ; संजय राऊतांचा हल्लाबोल
|

ईडी व तिचे अधिकारी ही भाजपाची एटीएम मशिन ; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा गैरवापर करत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत सातत्याने करीत आहे. तोच सूर राऊत यांनी कायम ठेवत आज पत्रकारपरिषद घेतली आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर ईडीकडून धाडी पडत आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मध्ये निवडक लोकांवर धाडी टाकल्या जात असल्याचे राउत म्हणाले आहेत. अंमलबजावणी संचलनालय अर्थात…

भाजपचे लोक काय मुंबईतील रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागतात का ?

राऊतांचा बाण निशाण्यावर! किरीट सोमय्यांचा मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अटकेची शक्यता
|

राऊतांचा बाण निशाण्यावर! किरीट सोमय्यांचा मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अटकेची शक्यता

मुंबई – महाविकास आघाडी सरकारवर आरोपांचा धुरळा उडवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आता मोठा धक्का बसला आहे. सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप…

19 बंगल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेट
|

19 बंगल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेट

मुंबई : गेल्या महिन्यापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धाडसत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तर केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. नुकतेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तपास यंत्रणांकडे माहिती पोच केल्याचे विधान करुन राजकीय खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब…

मलिकांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही ; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

 होय मी ध्येयवेडा आहे, सरकारचे घोटाळे बाहेर काढणारा : किरीट सोमय्या
|

 होय मी ध्येयवेडा आहे, सरकारचे घोटाळे बाहेर काढणारा : किरीट सोमय्या

पेण : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेवून भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उठवली होती. यामध्ये राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तर आता संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाकयुद्ध…

किरीट सोमय्या यांनी राणेंवर केलेले आरोप खरे मानायचे का? दीपक केसरकरांचा सवाल
|

किरीट सोमय्या यांनी राणेंवर केलेले आरोप खरे मानायचे का? दीपक केसरकरांचा सवाल

सिंधुदुर्ग – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांचे समर्थन करताना शिवसेना नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. या टीकेचा आता शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी चांगलाचं समाचार घेतला आहे. किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेला समर्थन देण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घेता, मग…

“ईडीची धमकी देत सोमय्यांनी शेकडो कोटी रुपये गोळा केले, EDच्या अधिकाऱ्यालाही 15 कोटी दिले आहेत ” संजय राऊतांचा आरोप
|

“ईडीची धमकी देत सोमय्यांनी शेकडो कोटी रुपये गोळा केले, EDच्या अधिकाऱ्यालाही 15 कोटी दिले आहेत ” संजय राऊतांचा आरोप

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेत्यांवर अनेक आरोप केले. त्यानंतर आज सकाळी किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले. किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद संपल्यावर…

“उद्धव ठाकरेंवर खुन्नस काढायची असेल निल सोमय्याचा वापर का करता?”, सोमय्यांचा राऊतांवर पलटवार
|

“उद्धव ठाकरेंवर खुन्नस काढायची असेल निल सोमय्याचा वापर का करता?”, सोमय्यांचा राऊतांवर पलटवार

नवी दिल्ली – शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजपच्या इतर नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर पलटवार केला आहे. किरीट सोमय्या काय म्हणाले? भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत म्हणतात की मी अलिबागमधील…

‘मुलुंडचा दलाल, ज्याला आपण मराठीत भ*वा म्हणतो’ त्या किरीट सोमयाला अटक करा- राऊत
|

‘मुलुंडचा दलाल, ज्याला आपण मराठीत भ*वा म्हणतो’ त्या किरीट सोमयाला अटक करा- राऊत

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एवढे च नव्हेतर ईडीवर सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केला आहे. तसेच, ‘मुलुंडचा दलाल, ज्याला मराठीत आपण भ*वा म्हणतो’, असे म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाच्या घोटाळ्याची कुंडलीच यावेळी बाहेर काढली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत…

सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो, त्याच्या बापाचे राज्य आहे का ?
|

सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो, त्याच्या बापाचे राज्य आहे का ?

मुंबई : अखेर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची नियोजित पत्रकार परिषद पार पडली आहे. सरकार अस्थिर करण्याचे व केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठी लावण्याचा आरोप करत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेची घोषणा केली होती. त्यानुसार, शिवसेना नेत्यांच्या उपस्थित शिवसेना भवन येथे राऊत यांची पत्रकार परिषद झाली आहे. राऊत यांनी भाजप साडे तीन नेते अनिल देशमुख…

उद्धव ठाकरेंचे 19 बंगले कुठे आहेत, ते किरीट सोमय्यांना दाखवा, नाहीतर चप्पलाने झोडा- संजय राऊत
|

उद्धव ठाकरेंचे 19 बंगले कुठे आहेत, ते किरीट सोमय्यांना दाखवा, नाहीतर चप्पलाने झोडा- संजय राऊत

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय एजन्सी ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर आक्रमणे होत आहेत. त्यासाठी कुणाला तरी युद्धाचा शंख फुंकावा लागला. तुम्ही पाप केले नसेल तर कोणाला घाबरण्याची गरज नाही, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तुम्ही कितीही…

किरीट सोमय्या म्हणजे टिव्हीत येणाऱ्या जाहिराती ; सुप्रिया सुळेंचा टोला
|

किरीट सोमय्या म्हणजे टिव्हीत येणाऱ्या जाहिराती ; सुप्रिया सुळेंचा टोला

पुणे : किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासून रोज नव-नवीन आरोप करीत मविआ सरकारच्या अडचणीत भर पाडत आहेत. म्हणूनच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपांचे खंडण करण्यासाठी आज शिवसेना भवनावर पत्रकार परिषद बोलावली आहे. आज शिवसेना राज्यातील सगळ्या नेत्यांना घेऊन शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेंना उधाण आले आहे. दरम्यान, किरीट…

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत कोणताही घोटाळा झाला नाही ; सोमैय्यांना पवारांचे प्रत्युत्तर
|

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत कोणताही घोटाळा झाला नाही ; सोमैय्यांना पवारांचे प्रत्युत्तर

पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरवरून सध्या राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. या कोविड सेंटरचे कंत्राट मुंबईच्या परळमधील एका चहा वाल्याला दिल्याचा नवा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. ज्यावेळी पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारले गेले, त्यावेळी या सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्या दबावामुळे पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचं कंत्राट लाईफलाईन…

शि्वसैनिकांच्या धक्काबुक्कीनंतर सोमय्यांचा भाजपकडून” त्याच पायरीवर सत्कार”…
|

शि्वसैनिकांच्या धक्काबुक्कीनंतर सोमय्यांचा भाजपकडून” त्याच पायरीवर सत्कार”…

पुणे – शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याने किरीट सोमय्या पायरीवर पडून जखमी झाले होते. त्यानंतर भाजपने शिवसेनेला आव्हान देत माजी खासदार किरीट सोमय्या यांचा पालिकेच्या पायरीवर सत्कार करण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान आज किरीट सोमय्या पुन्हा पुण्यात आले आता ‘त्याच पायऱ्यांवर’ भाजपा नगरसेवकाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. सोमय्या पालिकेच्या आवारात आल्यावर भाजप कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी करुन…

सोमय्या ११ फेब्रुवारीला पुन्हा पुण्यात; हिंमत असेल तर त्यांना रोखून दाखवा चंद्रकात पाटलांचे आव्हान..
|

सोमय्या ११ फेब्रुवारीला पुन्हा पुण्यात; हिंमत असेल तर त्यांना रोखून दाखवा चंद्रकात पाटलांचे आव्हान..

पुणे – पुण्यामध्ये भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसेनिकांकडून झालेली धक्काबुक्की भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.सोमय्या ११ फेब्रुवारीला पुन्हा पुण्यातील महापालिकेमध्ये येणार आहे.हिंमत असेल तर त्यांना रोखून दाखवा, असा इशारा भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. परिणामी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किरीट सोमय्या यांना पुण्यात येण्याचे…

कायदा सुव्यवस्था बिघडली तर सरकारच जबाबदार – चंद्रकांत पाटील
|

कायदा सुव्यवस्था बिघडली तर सरकारच जबाबदार – चंद्रकांत पाटील

पुणे – पुण्यातील जंबो कोविड सेंटर चालवण्याचे काम लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आलं होतं. कोविड सेंटर सुरू असताना त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापन कारणीभूत आहे, असा सोमय्यांचा आरोप असून त्यासंर्दभात भाजप नेते किरीट सोमय्या हे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आले होते.तेव्हा पुण्यात हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला…..

किरीट सोमय्यांविरोधात पुण्यात शिवसैनिकांचा राडा, धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न
|

किरीट सोमय्यांविरोधात पुण्यात शिवसैनिकांचा राडा, धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न

पुणे – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात पुण्यात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. शिवसैनिक एवढ्यावरचं थांबले नाही तर काही शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आज गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या हे पुण्यातील शिवाजीनगर…

संजय राऊत मित्र परिवाराने केलाय 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा, सोमय्यांचा खळबळजनक आरोप!
|

संजय राऊत मित्र परिवाराने केलाय 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा, सोमय्यांचा खळबळजनक आरोप!

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटरचा मोठा घोटाळा केला आहे. असा दावा सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यावेळी बोलताना म्हणाले, संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर…

संजय राऊतांची वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक, सोमय्यांचा धक्कादायक खुलासा!
|

संजय राऊतांची वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक, सोमय्यांचा धक्कादायक खुलासा!

मुंबई – राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी राज्य सरकारने दिल्या नंतर विरोधकांमद्धे आणि सत्ताधाऱ्यांमद्धे चांगलाचं वाद सुरू झाला आहे. भाजपने राज्य सरकारच्या या निर्णयावरून राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. वाईन हणजे दारू नव्हे असं संजय राऊत यांनी म्हटलं…

खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येतं, किशोरी पेडणेकरांची किरीट सोमय्यांवर टीका!
|

खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येतं, किशोरी पेडणेकरांची किरीट सोमय्यांवर टीका!

मुंबई – मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी बीकेसी येथील कोविड सेंटरची पडताळणी केली. मुंबईत वेगाने रुग्ण वाढत आहेत मात्र याला घाबरण्यापेक्षा नागरिकांनी काळजी घ्यावे असे त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांनी थेट भाजपच्या किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यावेळी बोलताना…

शिवसेना पुन्हा अडचणीत! ठाकरेंच्या ‘या’ विश्वासू नेत्याची ED कडून तब्बल ८ तास चौकशी
|

शिवसेना पुन्हा अडचणीत! ठाकरेंच्या ‘या’ विश्वासू नेत्याची ED कडून तब्बल ८ तास चौकशी

मुंबई – राज्यात आज हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादळी चर्चा पहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. हे सरकार सर्वच आघाड्यांनावर अपयशी राहिल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन वाद पहायला मिळण्याची शक्यता आहे.याच दरम्यान, ईडीकडून ठाकरे सरकारच्या आणखी एका…