विरोधकांचे उद्धव ठाकरेंना खोचक सल्ले

विरोधकांचे उद्धव ठाकरेंना खोचक सल्ले

काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय घेतला आहे. तसेच ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव वापरता येणार नाही. यामुळे दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, दोन्ही गटांची इच्छा असेल तर शिवसेना या नावासमोर एखादे उपनाव जोडता येऊ शकते. तसेच दोन्ही गटांना आपल्या गटाला कोणत्या नावाने ओळखले…

लोकसभा निवडणुकीवेळी खोतकरांनी दानवेंना घाईला आणलं, नेमका वाद का सुरु झालेला ?
|

लोकसभा निवडणुकीवेळी खोतकरांनी दानवेंना घाईला आणलं, नेमका वाद का सुरु झालेला ?

शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. त्यामुळे कयास लावला जातोय की, दानवे-खोतकर वाद मिटला असून दोघांची दिलजमाई झाली आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. दानवे म्हणाले, अर्जुन खोतकर आणि मला एकत्र बसवलं होतं. त्यांना…

मतदारसंघातून गायब असतात, पण दरवर्षी राख्या पाठवितात ; भावना गवळींचा ‘यवतमाळ – वाशिम पॅटर्न’

मतदारसंघातून गायब असतात, पण दरवर्षी राख्या पाठवितात ; भावना गवळींचा ‘यवतमाळ – वाशिम पॅटर्न’

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिंदे गटाच्या खासदारांच्या मागणीवरून राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ओम बिर्ला यांना पत्र लिहित, बारा बंडखोर खासदारांनी याबाबत मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सदन येथे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत गटनेते व प्रतोत पदी कोणाची निवड केली जाणार, याची…

‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली केलेल्या वसुली प्रकरणी भाजपचीही चौकशी झाली पाहिजे – नाना पटोले
|

‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली केलेल्या वसुली प्रकरणी भाजपचीही चौकशी झाली पाहिजे – नाना पटोले

मुंबई – ‘विक्रांत’ ही युद्धनौक वाचवण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष व किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला द्यायलाच हवा. हा पैसा भाजपला दिला असं सोमय्या यांनी सांगितले आहे. सर्वसामान्य जनतेचा हा विश्वासघात असून तो गंभीर गुन्हा सुद्धा आहे. किरीट सोमय्या यांनी हा निधी भाजपला दिला असेल तर ह्या पक्षाची व त्यांचे…

ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी झुकणार नाही – किरीट सोमय्या
|

ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी झुकणार नाही – किरीट सोमय्या

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘आएनएस विक्रांत’बाबत केलेल्या आरोपानंतर माजी सैनिकाच्या तक्रारीवरून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या हे अज्ञातवासामध्ये गेले असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ शेअर…

आता पुढचा नंबर अनिल परब यांचा, त्यांनी लवकर बॅग भरावी; किरीट सोमय्या यांचा इशारा
|

आता पुढचा नंबर अनिल परब यांचा, त्यांनी लवकर बॅग भरावी; किरीट सोमय्या यांचा इशारा

पुणे – भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी तुरुंगामध्ये जाण्याचा पुढील क्रमांक राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा आहे असे म्हणत त्यांनी आता लवकर बॅग भरावी, असा खोचक सल्ला दिला आहे. किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील आयकर सदनला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या म्हणाले, आता तुरुंगात जाण्याचा पुढचा…

“देवाच्या चरणी तरी खरे बोला” शिवसेनेचा ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल
|

“देवाच्या चरणी तरी खरे बोला” शिवसेनेचा ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपाचे नेते नितेश राणे, यांच्यावर ‘सामना’ च्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपावर हल्लाबोल केला आहे. गुड गव्हर्नसन्सच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेनं फडणवीस यांना काही प्रश्न विचारले आहेत तर किरीट सोमय्यांनी कोकणात जाऊन केलेल्या ‘नौटंकीला’ तुमचा पाठिंबा आहे?, असा प्रश्न शिवसेनेनं विचारला…

अनिल परब यांना आज नाही तर उद्या मंत्रिमंडळातून काढावं लागणार – किरीट सोमय्या
|

अनिल परब यांना आज नाही तर उद्या मंत्रिमंडळातून काढावं लागणार – किरीट सोमय्या

रत्नागिरी – नोटीस स्वीकारतो पण सही करणार नाही, उद्धव ठाकरे यांचे पोलीस उद्धट आहेत, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या दापोलीच्या दिशेने रवाना झाले होते. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे कथित बेकायदेशीर रिसॉर्ट तोडण्याच्या उद्देशाने भाजपचे नेते किरीट सोमय्या आता दापोलीकडे रवाना झाले होते. ‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’ असा नारा देत किरीट…

किरीट सोमय्यांनी कोकणात येऊनचं दाखवावं, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीही आक्रमक
|

किरीट सोमय्यांनी कोकणात येऊनचं दाखवावं, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीही आक्रमक

रत्नागिरी – राज्यात सध्या ईडीच्या धाडी आणि किरीट सोमय्या यांच्या आरोपांची गाडी यावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चांगलाचं वाद पेटला आहे. आजही किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला माफियासेना असं म्हटलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादीही किरीट सोमय्या यांच्या विरोधात आक्रमक झालेली दिसत आहे. कोकणातल्या एका राष्ट्रवादीच्या नेत्याने किरीट सोमय्या यांनी कोकणात आगामी दौऱ्याला येऊनच दाखवावे असे…

आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्या यांचा धंदा आहे – नाना पटोले
|

आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्या यांचा धंदा आहे – नाना पटोले

मुंबई – भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे दररोज नवीन नवीन आरोप करून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. आता ते भाजपमध्ये गेले तर मग ते आता पवित्र झाले आहेत का?, असा प्रतिप्रश्न महाराष्ट्र प्रदेश…

ईडीच्या 4 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल लवकरच जेल होणार, संजय राऊत यांनी दिली मोठी माहिती
|

ईडीच्या 4 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल लवकरच जेल होणार, संजय राऊत यांनी दिली मोठी माहिती

मुंबई – जितेंद्र नवलानीच्या विरोधामध्ये जे आरोप केले, त्यातला एक गुन्हा दाखल झाला आहे. भ्रष्टाचार, खंडणी अशा गुन्ह्यासह 4 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी आजपासून तपासाला सुरुवात केली आहे. मुंबई पोलीस सक्षम आहेत. मुंबई पोलीसांनी आजपासून चौकशी सुरू केली आहे’ अशी महिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन…

मोठी बातमी! ‘ईडी’ची पिडा सुरूच, शिवसेना नेत्याच्या अडचणीत वाढ!
|

मोठी बातमी! ‘ईडी’ची पिडा सुरूच, शिवसेना नेत्याच्या अडचणीत वाढ!

औरंगाबाद – एकीकडे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मंत्री आणि आमदारांच्या मागे ईडीचा ससेमिरा आता आणखीच वाढला आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर पुन्हा एकदा ईडीने कारवाई केली आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे. रामनगर…

“बाप-बेटा जेल जाऐंगे” महाराष्ट्र झुकेगा नहीं…. म्हणत संजय राऊत यांची पुन्हा डरकाळी
|

“बाप-बेटा जेल जाऐंगे” महाराष्ट्र झुकेगा नहीं…. म्हणत संजय राऊत यांची पुन्हा डरकाळी

मुंबई – शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांची यादी जाहीर करत त्यांना ‘डर्टी डझन’ संबोधले होते. या नेत्यांनी भ्रष्टाचार, घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत किरीट सोमय्यांवर…

”खेळ आता सुरू झाला, लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुन्हा ‘बॉम्ब’ टाकणार”, संजय राऊतांचा भाजपला इशारा
|

”खेळ आता सुरू झाला, लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुन्हा ‘बॉम्ब’ टाकणार”, संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई – ईडीच्या कारवाईवरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलाचं वाद पेटला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आता पुन्हा एका धमका करण्याच्या तयारीमध्ये आहेत. ‘खेळ नुकताच सुरू झाला आहे, लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे’ असं सूचक ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला…

किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात लागलेला दिसतोय – अनिल गोटे
|

किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात लागलेला दिसतोय – अनिल गोटे

धुळे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यामध्ये गांधी पुतळा येथे भाजपाच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करतानाच अनिल गोटे यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही जोरदार निशाणा साधाला आहे. सोमय्या यांनी ‘डर्टी 12’ नावाने नेत्यांच्या यादीबद्दल मागील…

ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांची यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीला जाणार; ट्वीट करत म्हणाले…
|

ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांची यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीला जाणार; ट्वीट करत म्हणाले…

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता महाविकास आघाडीतील 12 नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. तसेच यातील दोन नेते तुरुंगात असल्याचे सांगत उरलेले 10 नेते तुरुंगात जाण्यासाठी रांगेत उभे असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या नेत्यांची यादी घेऊन किरीट सोमय्या आज दिल्लीमध्ये जाणार आहे….

मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…
|

मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…

मुंबई : “मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही,” असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. संजय राऊत यांनी त्यांच्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना समोरच्याला कोणती भाषा कळते, त्या भाषेत आपण…

राऊत-सोमय्यांचा वाद थांबवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सुचवला मुख्यमंत्र्यांना तोडगा, म्हणाले…
|

राऊत-सोमय्यांचा वाद थांबवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सुचवला मुख्यमंत्र्यांना तोडगा, म्हणाले…

पुणे – राजकारण गढूळ झाले आहे असे वाटत असेल आणि ते सुडाचे राजकारण करत नसतील तर संजय राऊत यांना आता शांत बसवावे, बटन ऑफ करून शांत करावे, सगळे काही आपोआप शांत होईल’ असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तोडगा सुचवून दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून…

उद्धव साहेब, सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे – किरीट सोमय्या
|

उद्धव साहेब, सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे – किरीट सोमय्या

मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांनी मुंबईच्या सांताक्रुझ पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावली होती. पोलीस ठाण्यामध्ये जाताना सोमय्या यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी किरीट सोमय्या यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना आपण सोमवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ….

कोर्लई गावात किरीट सोमय्या दाखल, शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
|

कोर्लई गावात किरीट सोमय्या दाखल, शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

कोर्लई – शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यामधील कोर्लई या गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत असे बंगलेच गावात नाहीयत असा दावा केला. दरम्यान आता…

सोमैय्यांवर गुन्हा दाखल ; भुजबळ म्हणाले, सरकारला मोठ्या नेत्याची काळजी
|

सोमैय्यांवर गुन्हा दाखल ; भुजबळ म्हणाले, सरकारला मोठ्या नेत्याची काळजी

नाशिक : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेवून भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उठवली आहे. यामध्ये राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर राऊतांच्या या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तर संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाकयुद्ध…

छगन भुजबळ यांच्या ‘बेनामी प्रॉपर्टी’ची पाहणी केल्यामुळे माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल ; सोमैय्यांची माहिती

किरीट सोमय्या स्वत:च्याच चपलेनं मार खाणार, लोक त्यांची धिंड काढतील – संजय राऊत
|

किरीट सोमय्या स्वत:च्याच चपलेनं मार खाणार, लोक त्यांची धिंड काढतील – संजय राऊत

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेवून भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उठवली आहे.यामध्ये राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर राऊतांच्या या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यामुळे संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाकयुद्ध सुरुच…

बाटगा जास्त कोडगा असतो, राणेंची नेता होण्याची लायकीनही – विनायक राऊत
|

बाटगा जास्त कोडगा असतो, राणेंची नेता होण्याची लायकीनही – विनायक राऊत

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उठवली होती. यामध्ये राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दरम्यान, आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप…

ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील ; राणेंनी राऊतांचा असाही घेतला समाचार
|

ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील ; राणेंनी राऊतांचा असाही घेतला समाचार

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोपांची राळ उठवली होती.यामध्ये राऊतांनी किरीट सोमय्या, मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार…

राऊत ठाकरेंचे तर मलिक पवारांचे फ्रंटमॅन; मोहित कंबोज यांचा पलटवार
|

राऊत ठाकरेंचे तर मलिक पवारांचे फ्रंटमॅन; मोहित कंबोज यांचा पलटवार

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखीनच वाढला आहे. राऊत विरुद्ध सोमय्या असा सामना रंगलेला असतांना आता, मोहित कंबोज यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी काल झालेल्या पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन संबोधून मोहित कंबोज यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर, मोहित कंबोज यांनीही फोटो…

बाप-बेटे जातील तेव्हा जातील, पण सलीम-जावेद हे नक्कीच जेलमध्ये जाणार; मोहित कंबोज यांचा राऊतांवर पलटवार

बाप-बेटे जातील तेव्हा जातील, पण सलीम-जावेद हे नक्कीच जेलमध्ये जाणार; मोहित कंबोज यांचा राऊतांवर पलटवार

मुंबई – बाप-बेटे जेलमध्ये जातील तेव्हा जातील, पण आता लवकरच सलीम-जावेद हे जेलमध्ये जातील. फक्त आता सलीम आधी जाणार आहे की जावेद आधी जाणार यामध्ये स्पर्धा सुरू आहे, असा पलटवार मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर केला आहे. शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आज ‘बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत वेट अँड वॉच….

पत्रकारांनी सोमैय्यांविरोधातील पुरावे मागताच राऊतांकडून विषयाला बगल
|

पत्रकारांनी सोमैय्यांविरोधातील पुरावे मागताच राऊतांकडून विषयाला बगल

मुंबई : काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत केंद्रीय भाजप तपास यंत्रणांच्या माध्यमातून सरकार पडण्यासाठी आमचा छळ करत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थ मंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्याश महाविकास आघाडीवर रोज नवनव्या भ्रष्टाराचे आरोप करणारे किरीट सोमैय्या व त्यांचे पुत्र मुंबई…

ठाकरे सरकारने माझी व कुटुंबियांची जरूर चौकशी करावी ; सोमय्यांचे राऊतांना आव्हान
|

ठाकरे सरकारने माझी व कुटुंबियांची जरूर चौकशी करावी ; सोमय्यांचे राऊतांना आव्हान

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एवढे च नव्हेतर ईडीवर सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केला आहे. तसेच, ‘मुलुंडचा दलाल, ज्याला मराठीत आपण भ*वा म्हणतो’, असे म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाच्या घोटाळ्याची कुंडलीच यावेळी बाहेर काढली.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी…

‘रोजच पत्रकार परिषदेतून आरोप करण्याचा एक ट्रेंड दिसतोय, जो महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा आहे’
|

‘रोजच पत्रकार परिषदेतून आरोप करण्याचा एक ट्रेंड दिसतोय, जो महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा आहे’

मुंबई : केंद्र सरकार आईसचा (ice) सातत्याने वापर करत आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. केंद्र सरकारच्या विरोधात बोललं की त्या व्यक्तीला नोटीस जाते.विरोधात असणाऱ्या नेत्यांना आईसच्या नोटीसा जातात, पण तोच नेता भाजपमध्ये गेला की, त्या नोटीसा विरघळतात. ही दडपशाही असून लोकांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केंद्र सरकार सातत्याने करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खादार…