फाटक्या जोड्यांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे, सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यांवर जोरदार टीका
|

फाटक्या जोड्यांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे, सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यांवर जोरदार टीका

मुंबई – विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेले 58 कोटी हडपल्याचे एक प्रकरण आता समोर आले आहे. या घोटाळ्यात देशातल्या लाखो लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सर्व पैसा भाजपच्या तिजोरीमध्ये गेला नसेल तर मग कुठे पोहोचला ? किरीट सोमय्या व त्याच्या मुलाने सैनिकांचे बलिदान भरबाजारात लिलावामध्ये काढले. भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून कमळाच्या साक्षीने…

”कोकणात तोतला आणि इथे मंगळसुत्र चोर थयथयाट करत आहेत” – अमोल मिटकरी
|

”कोकणात तोतला आणि इथे मंगळसुत्र चोर थयथयाट करत आहेत” – अमोल मिटकरी

मुंबई – शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टबाबत एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीमध्ये आंदोलन केलं. त्यानंतर आज सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या मुद्द्यावरू गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं आंदोलन. या दोन्ही आंदोलनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या, गोपीचंद…

पुढच्या आठवड्यात मी आणखी एका मंत्र्यांचा भंडाफोड करणार – किरीट सोमय्या
|

पुढच्या आठवड्यात मी आणखी एका मंत्र्यांचा भंडाफोड करणार – किरीट सोमय्या

पुणे : राज्य सरकार मधल्या अनेक नेत्यांवर सातत्याने भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता मी तिसऱ्या अनिलच्या शोधात पुण्यामध्ये आलो असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यावेळी ठाकरे सरकारवर टीका करत त्यांनी शरद पवार…