राजकीय भूमिका घेतल्याने किरण माने मालिकेतून बाहेर

राजकीय भूमिका घेतल्याने किरण माने मालिकेतून बाहेर

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेता किरण माने हे अडचणीत सापडले आहेत. या मालिकेत त्यांनी आपली ओळख निर्माण केली. कमी काळात त्यांनी आपले चाहते तयार केलेत. या मालिकेमध्ये किरण माने हे त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील जास्त चर्चेत असतात. ते अनेकदा राजकीय भूमिका देखील मांडत असतात. मात्र त्यांच्या एक राजकीय भूमिकेमुळे…