किरण बेदींचा IPS अधिकारी ते राजकारण पर्यंतचा प्रवास

किरण बेदींचा IPS अधिकारी ते राजकारण पर्यंतचा प्रवास

आज पुरुषांसोबतच महिलाही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या सुरक्षेकरिता पावलावर- पाऊल टाकत आहेत. पोलीस सेवेसाठी, देशाच्या सुरक्षेसाठी लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये महिलांची नियुक्ती केली जाते. देशाच्या संरक्षण खात्यात महिलांचा दर्जा वाढत आहे. किरण बेदी या देशातील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. त्यांच्या आधी पोलीस प्रशासकीय सेवेत एकाही महिलेचा सहभाग नव्हता. पण आयपीएसला टार्गेट करत किरण बेदी…