आमिर-किरण घटस्फोटाचं खरं कारण समोर !

आमिर-किरण घटस्फोटाचं खरं कारण समोर !

मुंबई : आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं जवळपास 15 वर्ष किरणसोबत संसार केला. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी घटस्फोट घेत असल्याची धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. त्यांच्या घटस्फोटामुळे एकच खळबळ उडाली. प्रत्येक जण या मागचं कारण विचारू लागला. दरम्यान काहींनी अभिनेत्री…