“मैय्या बीबी राजी तो क्या करेगा काजी”, अन् किरण खेर पडल्या अनुपम खेरच्या प्रेमात

“मैय्या बीबी राजी तो क्या करेगा काजी”, अन् किरण खेर पडल्या अनुपम खेरच्या प्रेमात

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री किरण खेर आज तिचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहे. किरण खेरने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. किरण खेरने बहुतेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. तिने ‘देवदास’, ‘वीर झारा’, ‘ओम शांती ओम’, ‘दोस्ताना’ यासारखी अनेक दमदार चित्रपट बॉलिवूडला दिली. ती तिच्या प्रत्येक पात्रात जिवंतपणा आणते, ज्यामुळे प्रेक्षकांना तिच्याशी…

खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्रीबाबत ‘ही’ धक्कादायक बातमी समोर
|

खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्रीबाबत ‘ही’ धक्कादायक बातमी समोर

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांच्याबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. सध्या त्या मुंबईत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरण खेर या चंदीगड येथील भाजपच्या खासदार आहेत. ३१ मार्चला खासदार किरण खेर यांच्या…