बी. व्ही. नागरत्थना देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होणार…

बी. व्ही. नागरत्थना देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होणार…

इंदिराजींच्या रूपानं भारताला पहिल्या महिला पंतप्रधान मिळाल्या. प्रतीभाताईच्या रुपात देशाला पहिल्या महिल्या राष्ट्रपती मिळाल्या. सरोजिनी नायडू यांच्या रूपानं देशाला पहिल्या महिला राज्यपाल मिळाल्या. सुचेता कृपलानी यांच्या रूपानं देशाला महिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या. मीरा कुमार यांच्या रूपानं देशाला पहिल्या लोकसभा अध्यक्षा मिळाल्या. तर किरण बेदी यांच्या देशाला पहिली महिला आयपीएस. तुम्ही म्हणाल देशाच्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचलेल्या…