विजय मल्ल्याला धक्का ! SBI सह भारतीय बँका मल्ल्याच्या मालमत्तेचा करू शकणार लिलाव
|

विजय मल्ल्याला धक्का ! SBI सह भारतीय बँका मल्ल्याच्या मालमत्तेचा करू शकणार लिलाव

मुंबई : भारतीय बँकांचे कर्ज बुडवणारा फरार विजय मल्ल्याला लंडन उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मल्ल्याच्या भारतातील मालमत्तेवर लादलेला सुरक्षा कवच उच्च न्यायालयाने काढून टाकले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे एसबीआयच्या नेतृत्त्वात असलेल्या बँकांच्या कन्सॉर्शियमने मल्ल्याकडून कर्ज वसूल करण्याचा एक नवीन मार्ग दाखविला आहे.लंडनमधील ब्रिटिश कोर्टाने विजय मल्ल्याच्याविरुद्ध निकाल दिला असून त्याच्या संपत्तीवर असलेलं…