शाहरुख खानविषयी आता ‘ही’ नवीन माहिती समोर

मुंबई: ‘पठाण’ सिनेमा आणि शाहरुख खानविषयी आता एक नवीन माहिती समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटेल. शाहरुख खानने या सिनेमासाठी घेतलेल्या फीविषयी ही माहिती आहे. असं म्हटलं जातय की, शाहरुख खानने ‘पठाण’मध्ये काम करण्यासाठी खूप जास्त फी आकारली आहे. या फीमुळे तो बॉलिवूडचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान  दोन…