पाकिस्तानमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, रेल्वेची समोरा-समोर टक्कर; ३० प्रवाशांचा मृत्यू
|

पाकिस्तानमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, रेल्वेची समोरा-समोर टक्कर; ३० प्रवाशांचा मृत्यू

पाकिस्तान – पाकिस्तान मध्ये रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. सिंध मध्ये दोन रेल्वेची समोरा-समोर टक्कर होऊन अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सर सय्यद एक्सप्रेस व मिल्लत एक्स्प्रेस या दोन गाड्यांची टक्कर झाली असून यामध्ये ३० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या घोटकी येथील रेती आणि दहारकी रेल्वे…