सुरक्षा दलाला मोठे यश; ‘हिजबुल’चा टॉप कमांडर मेहराजुद्दीनला कंठस्नान

सुरक्षा दलाला मोठे यश; ‘हिजबुल’चा टॉप कमांडर मेहराजुद्दीनला कंठस्नान

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद याला ठार केलं आहे. लष्कर आणि सीआरपीएफ जवानांनी एका संयुक्त मोहिमेत ही कारवाई केली. One of the oldest & top-commander of Hizbul Mujahideen terror-outfit Mehrazuddin Halwai @ Ubaid got neutralised in Handwara encounter. He was involved in several terror crimes. A big…