मुलाला वाचविण्यासाठी आईने केली किडनी दान

मुलाला वाचविण्यासाठी आईने केली किडनी दान

परळी : किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या 29 वर्षीय मुलाला आपच्याच आईने किडनी देऊन पुन्हा जीवनदान दिले आहे. शहरातील परळी वैजनाथ मधील माणिकनगर भागातील 50 वर्षीय आईने किडनी दिली आहे. औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये किडनी रोपणची यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. स्वानंद श्रीधर बोकन,वय २९ असे मुलाचे नाव असून शकुंतला श्रीधर बोकन, वय ५० असे…