पुरस्काराचं नामांतर गांधींच्या आकसापोटी की ध्यानचंदांच्या प्रेमापोटी ?
|

पुरस्काराचं नामांतर गांधींच्या आकसापोटी की ध्यानचंदांच्या प्रेमापोटी ?

‘खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावानं करण्यासाठी देशभरातील अनेक नागरिकांनी माझ्याकडंविनंती केली होती. विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असेल’, पंतप्रधानांनी असं सांगत राजीव गांधी यांच्या नावानं दिला जाणारा खेल रत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावानं देण्यात येईल, अशी घोषणा करून टाकली. सध्या टोकिया ऑलिम्पिक…