स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी सरपंच परिषद कार्य करणार – आशिष येळवंडे

स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी सरपंच परिषद कार्य करणार – आशिष येळवंडे

खेड प्रतिनिधी: स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंचाच्या मदतीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन खेड तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे यांनी केले. खेड तालुका सरपंच पदी त्यांची नव्याने नियुक्ती झाली. आणि त्या नंतर त्यांनी आपल मनोगत व्यक्त करताना हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. सरपंच परिषद ही राज्यातील सरपंचाची संस्था असून…