अभिनेता उज्ज्वल धनगरचे 29 व्या वर्षी निधन

अभिनेता उज्ज्वल धनगरचे 29 व्या वर्षी निधन

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये साकारली होती खाशाबाची भूमिका मुंबई : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील खाशाबाची भूमिका साकारणारा अभिनेता उज्ज्वल धनगरचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूसमाई तो अवघ्या 29 वर्षाचा होता. उज्ज्वलच्या अशा अकाली जाण्याने मंनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अभिनेत्याच्या छाती आणि…