उद्या सांगून आज लढवलं, तरीही खाशाबांनी मेडल मिळवलं!
|

उद्या सांगून आज लढवलं, तरीही खाशाबांनी मेडल मिळवलं!

टोकियो येथील ऑलिम्पिक स्पर्धेची गेल्या रविवारी सांगता झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर लांबणीवर पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन ही यजमान जपानच्या दृष्टीने अत्यंत अवघड गोष्ट होती. स्थानिक विरोध मोडून काढीत जपानने ती स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदनच करायला हवे. ही स्पर्धा भारतालाही अनेक अर्थांनी फायदेशीर ठरली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारताने या स्पर्धेत तब्बल सात…