BHR Scam : बीएचआरचा माजी अवसायक कंडारेला इंदूरमध्ये अटक

BHR Scam : बीएचआरचा माजी अवसायक कंडारेला इंदूरमध्ये अटक

वेषांतर करून एका होस्टेलच्या इमारतीत होता लपला जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात, बीएचआर बहुराज्य सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी पतसंस्थेचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील इंदूर परिसरात पोलिसांच्या हाती लागला. दाढी, मिशी वाढवून रूप बदलवण्याचा प्रयत्न करूनही इंदूर परिसरातील एका जुनाट वसतिगृहाजवळ त्याला ओळखून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तो जिथे…