नरेंद्र मोदींचे राजकीय गुरु राहिलेल्या केशूभाईंना मोदींनीच भाजपातून हद्दपार केलं होतं…
|

नरेंद्र मोदींचे राजकीय गुरु राहिलेल्या केशूभाईंना मोदींनीच भाजपातून हद्दपार केलं होतं…

केशूभाई पटेल गुजरात भाजपातील मोठे व्यक्तीमत्व. आज त्यांची जयंती. दोन वेळा मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या पण एकदाही आपला मुख्यमंत्रीपदाचा पदाचा कार्यकाळ पूर्ण न करू शकलेल्या केशूभाईंच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.  केशुभाई पटेल हे गुजरातमधील भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. केशुभाई पटेल यांचा जन्म २४ जुलै १९२८ रोजी जुनागड येथे झाला होता. त्यांचे प्रारंभिक शिक्षण संपल्यानंतर ते…