पवारसाहेब १२ बलुतेदारांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र कधी लिहणार? – भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये
|

पवारसाहेब १२ बलुतेदारांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र कधी लिहणार? – भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

मुंबई : एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले होते. कोरोनाच्या काळात अनेक व्यापार-व्यवसायवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि इतर समस्यांबाबत पवारांनी हे पत्र लिहिले आहे. मात्र त्यानंतर आता पवारांनी लक्षद्वीप बेटावर गोमासांवर बंदी येऊ नये यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यावरून भाजपचे प्रवक्ते…