विश्वासघात करून सरकार स्थापन करणे ‘ही’ महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
|

विश्वासघात करून सरकार स्थापन करणे ‘ही’ महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला तो दुर्देवीच आहे. या प्रकारामागे कोण हे पोलीस शोधून काढतीलच. ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे सांगत अचानक अनेकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उमाळे दाटून आलेत. खरे आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण याची सुरूवातच काँग्रेस नेत्यांनी केली. भाजपा नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणारे…

माझे कुटुंब, माझी जबाबदारी, बाकीसगळे फिरू दे दारोदारी; केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा
|

माझे कुटुंब, माझी जबाबदारी, बाकीसगळे फिरू दे दारोदारी; केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कारभार भारी चाललाय, माझे कुटुंब-माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरु दे दारोदारी, अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच महाविकास आघाडीतल्या असंतोषावर बोट ठेवताना, “धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय अशी अवस्था सेना-काँग्रेसची झाली आहे”, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. राज्यामध्ये केवळ मुख्यमंत्री शिवसेनेचा…

”अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वाया घालवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आतातरी कामाला लागावे” – केशव उपाध्ये
|

”अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वाया घालवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आतातरी कामाला लागावे” – केशव उपाध्ये

मुंबई – सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे फक्त टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वाया घालवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राज्यासमोर जे गंभीर प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आतातरी कामाला लागावे, असा जोरदार टोला प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. टोमणे ऐकत करमणूक करून घेण्याची महाराष्ट्राच्या जनतेची सहनशीलता आता संपलीय. समस्यांना तोंड देताना…

टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा – केशव उपाध्ये
|

टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा – केशव उपाध्ये

मुंबई : सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वाया घालवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राज्यासमोरचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आतातरी कामाला लागावे, असा घणाघात प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला. टोमणे ऐकत करमणूक करून घेण्याची महाराष्ट्राच्या जनतेची सहनशीलता आता संपली असून समस्यांना तोंड देताना जनता त्रस्त झाल्याने कामाला…

सत्तेसाठी काहीही हेच शिवसेनेचे धोरण, केशव उपाध्ये यांनी उदाहरण देत सांगितलं कारण
|

सत्तेसाठी काहीही हेच शिवसेनेचे धोरण, केशव उपाध्ये यांनी उदाहरण देत सांगितलं कारण

मुंबई – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी महाआघाडीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एमआयएमशी युती शक्य नसल्याचं सांगत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही आता भाजपाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे….

‘मुख्यमंत्री मंत्रालयात-विधान भवनात जात नाहीत, दिवसरात्र तमाशा सुरू आहे’ – केशव उपाध्ये
|

‘मुख्यमंत्री मंत्रालयात-विधान भवनात जात नाहीत, दिवसरात्र तमाशा सुरू आहे’ – केशव उपाध्ये

मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असतात. दरम्यान, आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली. यानंतर भाजपा कार्यकर्ते चांगलेचं आक्रमक झाले आहेत आणि राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. यावरुन संजय राऊतांनी भाजपवर टीका केली होती, त्यांच्या टीकेला आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये…

‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव सरकारच्याच विचाराधीन! भाजपचा गौप्यस्फोट
|

‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव सरकारच्याच विचाराधीन! भाजपचा गौप्यस्फोट

मुंबई : १२ आमदारांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीच्या प्रस्तावासंदर्भात भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन असल्याचे उत्तर माहितीच्या अधिकारात प्राप्त झाल्यानंतर यावर सरकारने आता खुलासा करावा असे आवाहन भाजपने केले आहे. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मुख्यमंत्री कार्यालयाला या प्रकरणी विचारणा केली होती. याबद्दल अद्याप १२ आमदारांच्या…

मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत; भाजपचा उद्धव ठाकरेंना चिमटा
|

मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत; भाजपचा उद्धव ठाकरेंना चिमटा

मुंबई : मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावे. असा टोला आज भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण…

‘माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे’
|

‘माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे’

मलिकांच्या टिकेला भाजपचे प्रत्युत्तर मुंबई : माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांना ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करत आहेत. नवाब मलिक यांच्या टीकेला भापज कडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मराठा…

राऊत साहेब, डोळे उघडा… राऊतांच्या ‘त्या’ टीकेला भाजपचे प्रत्युत्तर
|

राऊत साहेब, डोळे उघडा… राऊतांच्या ‘त्या’ टीकेला भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : सध्या कोरोनावरून राज्य आणि केंद्र यांमध्ये राजकारण तापले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे, असे म्हटले होते. त्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘राऊतसाहेब, डोळे उघडा…देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला. त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे हे कसं विसरून चालेल?,…

तन्मय फडणवीसांच्या लसीकरणावर भाजपचे स्पष्टीकरण
|

तन्मय फडणवीसांच्या लसीकरणावर भाजपचे स्पष्टीकरण

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यांचा लस घेतानाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. नियमांच उल्लंघन करून लसीकरण करण्यात आल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे. यावर आता संपूर्ण प्रकरणावर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महाराष्ट्र भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात…

नवाब मलिक यांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप; रेमडेसिविर बाबत केला मोठा खुलासा
|

नवाब मलिक यांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप; रेमडेसिविर बाबत केला मोठा खुलासा

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३ वेळा फोन केल्याचे समोर आल्या नंतर आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. नवाब मलिक म्हणाले, निर्यात करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारने रेमडेसिविर बाबत विचारले असता, त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली आहे. महाराष्ट्राला औषध देऊ नये, अस केंद्र सरकारने…