‘नवाब मलिक यांना वकिली करायची हौस असेल तर न्यायालयात जावे’
|

‘नवाब मलिक यांना वकिली करायची हौस असेल तर न्यायालयात जावे’

गोव रेव्ह पार्टी प्रकरणी एनसीबी ने बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यापासून त्या प्रकरणाचा प्रभाव राज्यातील नेत्यावरही होत आहे. अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी भाजप च्या नेत्याचा मेव्हणा यासगळ्य प्रकरणात समाविष्ट आहे आणि आपल्या कडे तसे पुरावे देखील आहे असा दावा केला होता, दरम्यायान, यावर भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा…