2 उपमुख्यमंत्री, 52 मंत्री कोणाकोणाची वर्णी लागली योगींच्या मंत्रीमंडळात ?

2 उपमुख्यमंत्री, 52 मंत्री कोणाकोणाची वर्णी लागली योगींच्या मंत्रीमंडळात ?

लखनौ : काल योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उत्तरप्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच योगींनी सलग दुसऱ्यांदा होण्याचा मान मिळविला आहे. ब्रजेश पाठक, केशव प्रसाद मोर्या या दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. तसेच योगींसोबत त्यांच्या 52 मंत्र्यांनी देखील गोपनीयतेची शपथ घेतली. योगींनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडून मुखमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

अपर्णा यादव भाजपमध्ये ; एकेकाळी मेनका गांधी यांनाही भाजपने असेच दिले होते बळ
| |

अपर्णा यादव भाजपमध्ये ; एकेकाळी मेनका गांधी यांनाही भाजपने असेच दिले होते बळ

नवी दिल्ली : आगामी पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. येत्या १० फेब्रुवारीपासून मतदान सुरु होणार असून १० मार्च रोजी निकाल जाहीर होईल. आगामी काळात होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा मणीपूर या राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात असून येत्या…