या कारणामुळे केरळ उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस…
| |

या कारणामुळे केरळ उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस…

कोट्टयम: देशात कोरोनाचं लसीकरण केल्या नंतर दिल्या जाणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापला जातो. अनेक वेळेस मोदींचा हा फोटो चर्चेचा मुद्दा देखील राहिला आहे. याशिवाय पेट्रोल पंप वरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो अनेक वेळेस ट्रोल होताना दिसला आहे. लसीकरण प्रमाणपत्र वरील मोदींचा फोटो आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांनी…