कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाची माहिती वाचा सविस्तर…
|

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाची माहिती वाचा सविस्तर…

नवी दिल्ली: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि शक्यता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य सेवा उभारणी करण्याच्या तयारीत आहेत. कालचं, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्यानं मुंबईत बाल कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. दुसरीकडे, तज्ज्ञांच्या मतानुसार तिसरी लाट येण्याची शक्यता फारशी नाही. ऑक्टोबरच्या आसपास तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेपेक्षा…

पिनराई विजयन यांनी केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
|

पिनराई विजयन यांनी केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

राज्यात सलग दुसऱ्यांदा डावे सरकार स्थापन झाले तिरुवनंतपुरम : आज केरळमध्ये पुन्हा एकदा डावे सरकार स्थापन झाले आहे.पिनराई विजयन यांनी केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी ही शपथ दिली. कोविड प्रोटोकॉलने तिरुअनंतपुरमच्या सेंट्रल स्टेडियममध्ये शपथविधी पार पडली आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ कोरोनामुळे या समारंभात विरोधी पक्ष सहभागी झाला नाही.केरळ हायकोर्टाने बुधवारी सरकारला…

संजय राऊत-नाना पटोले यांच्यात जोरदार ‘सामना’, पटोले म्हणाले… ‘सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू’
|

संजय राऊत-नाना पटोले यांच्यात जोरदार ‘सामना’, पटोले म्हणाले… ‘सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू’

मुंबई : केरळ, आसाम निवडणूकीनंतर कॉंग्रेसच्या पराभवावर भाष्य करणारा सामना मुखपत्रात अग्रलेख छापून आला होता. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक सामना रंगला आहे. शिवसेनेच्या सामनामध्ये काय लिहिले आहे, ते बघून सामनाचा सामना पुढे कसा करायचा हे योग्य प्रकारे ठरवू, असा टोला नाना पटोले यांनी संजय राऊत यांना…

|

म्हणून भाजपला केरळमधील लोक मतदान करत नाहीत

आमदार ओ. राजगोपाल यांनी दिलेलं उत्तर चांगलंच व्हायरल कोची: केरळच्या १६० जागांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केरळमध्ये केवळ एकाच टप्प्यात मतदान होणार असून २ मे रोजी निकाल लागणार आहे. अशातच केरळ भाजपचे नेते आणि राज्यातले पक्षाचे एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राजगोपाल यांनी हे विधान…

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले

२  मे रोजी निकाल लागणार दिल्ली: केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत  तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. पाचही राज्याच्या निवडणूकीचे निकाल २ मे रोजी लागणार आहेत.   तामिळनाडू,पुद्दुचेरी आणि केरळ मध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.आसाम राज्यात ३ टप्यात मतदान होणार आहे. देशाचे…

| |

राहुल गांधीचे मच्छीमारांसोबत समुद्रात पोहतांनाचे फोटो व्हायरल

कॉंग्रेस नेते राहुल गांधी सद्या केरळ दौऱ्यावर केरळ: कॉंग्रेस नेते राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यानी कोल्लम जिह्यात मच्छीमारांसोबत समुद्रात उतरून मासेमारी केली. राहुल गांधी हे समुद्रात पोहत असल्याचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. सद्या राहुल गांधी हे केरळ दौऱ्यावर आहे. यंदा केरळ विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी राहुल गांधी विविध भागांचे…