राज कुंद्रा बाबत अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा !

राज कुंद्रा बाबत अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा !

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जवळपास तीन तास चौकशी केल्यानंतर क्राईम ब्रँचने रात्री ११ वाजता त्याला मुंबईत बेड्या ठोकल्या. त्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने आपल्यालाही वाईट अनुभव आल्याचं सांगितलं आहे.“मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं…