WTC Final आधी न्यूझीलंडला मोठा धक्का; कर्णधार केन विलियमसनला दुखापत
|

WTC Final आधी न्यूझीलंडला मोठा धक्का; कर्णधार केन विलियमसनला दुखापत

वृत्तसंस्था : भारत-न्यूझीलंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final ) फायनल मॅचपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन यास दुखापत झाली आहे. न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी ही माहिती दिली आहे. या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत विलियमसन न खेळण्याची शक्यता आहे. त्याच्या कोपराला दुखापत झाली असून तो दुसरी कसोटी खेळणार की नाही…