‘रेवडी कल्चर’वरून मोदींचं टीकास्त्र; ही रेवडी संस्कृती आहे तरी काय?
|

‘रेवडी कल्चर’वरून मोदींचं टीकास्त्र; ही रेवडी संस्कृती आहे तरी काय?

नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मतांसाठी मोफत सेवा व वस्तू वाटप करणाऱ्या नेत्यांवर सडेतोड टीका केली. उत्तर प्रदेशमधील जालौन जिल्ह्यात शानिवारी झालेल्या जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी तोफ डागली. 14 हजार 850 कोटी रुपयांच्या बांधलेल्या 296 किलोमीटरच्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन मोदींनी केलं. त्यावेळी झालेल्या या जाहीर सभेत बोलत असताना पंतप्रधानांनी…