११ क्विंटल फुलांनी सजलं केदारनाथचं मंदिर
| |

११ क्विंटल फुलांनी सजलं केदारनाथचं मंदिर

देहरादून : उत्तराखंडच्या जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनंतर आज सकाळी पाच वाजता उघडण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंदीर ११ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील भक्त केदारनाथला हजेरी लाऊ शकले नाहीत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. तिरथ सिंह यांनी लिहिलं, की जगप्रसिद्ध अकरावे…

या तारखेपासून केदारनाथ धामचे दरवाजे उघडतील

डेहराडून: जगभरातून केदारनाथ येथे भाविक येत असतात प्राचीन परंपरेनुसार, दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी ओमकारेश्वर मंदिर उखीमठ येथील दरवाजे उघडण्याचा दिवस काढला जातो. उत्तराखंडच्या गढवाल हिमालयात असलेल्या जगप्रसिद्ध बद्रीनाथ धामचे दरवाजे यावर्षी १७ मे रोजी भाविकांसाठी खुले होतील. नरेंद्रनाथ येथे तिहारी घराण्याचा दरबारात झालेल्या कार्यक्रमात वसंत पंचमीनिमित्त बद्रीनाथ मंदिर उघडण्याचे मुहूर्त मंगळवारी काढण्यात आले. चारधाम देवस्थान मंडळाने…