“अण्णा जेवायला जेवायला…”, उपोषण स्थगित करण्याच्या निर्णयावरुन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लगावला टोला

“अण्णा जेवायला जेवायला…”, उपोषण स्थगित करण्याच्या निर्णयावरुन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लगावला टोला

मुंबई – मराठी दिग्दर्शक केदार शिंदे राजकीय आणि सामाजिक विषयांवर नेहमी भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांचे ट्वीट्स हे कायमच चर्चेत राहिले आहेत. आता केदार शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची घोषणा आणि अचानक उपोषण स्थगित करण्याच्या निर्णयाला ट्वीट करत टोला लगावला. या ट्विटमध्ये त्यांनी अण्णा जेवायला जेवायला असे म्हणत ‘सही’ आणि ‘उपोषण’…